Monday 11 November 2013

लग्न चुरुमधिल.................................


लग्न होते पांच, दोंन मुली व् तीन मुले,
लग्नातला गोंधळ पहायलाच नको, त्यात गर्मी डोक्यावर नाचे,
जेवण म्हणजे, सब्जी  रोटी व् मिठाई.
तेच  तेच खायचे, माझा शोध दही व् छास साठी.
होती मजा लग्नात, परन्तु वैतागले होते उन्हाल्याला,
पाहत होते लग्नात किती, भेदभाव स्त्री व पुरुशांमधे,
पुरुष जेवयाला टेब्लावर व् स्त्रिया जमिनीवर.
स्त्रियांचा घूंघट हा कधीच उतरत नाही त्यांच्या डोक्यावरून.
लग्न म्हणजे दोंन जीवनाचे मिलन, पण इथे नाती फकत रूढ़ी  परम्परेमधे बांधली जातात.



No comments:

Post a Comment