मनात
येई माझे विचार
की
कसे आहे जीवन?
का मी
लोंकाना समजू शकते?
हो मी
समजू शकते
कारण
मी स्वताला समजते
स्वताला
समजता-समजता
येत
समजता दुसर्याला
आता
वेळ आहे
ऐकण्याची
मिळतो
त्यांस आनंद
कारण
कोणीही नाही त्यांना समजण्यास
त्यांच्या
चूका, त्रास, वेदना,
आहेत
त्यांस भारी जगण्यास
कोणीही
नाही समजुन घेण्यास
इथे
लोक आहेत
त्यांच्या
कृतिवर स्वताचे मत देण्यास
त्यांच्या
कृतिवर न्याय करण्यास
कोण
आहेत ही लोक त्यांचा न्याय करण्यास
कोणीही
लागत नाही त्यांचे
फक्त
नाते आहे रक्ताचे किंवा दिलेल्या नात्याचे
पण हे
शरीर बनविलेल आहे त्या देवाने किंवा निसर्गाने जे मिळाले आहे वेगळेच कारण देवासाठी
प्रत्येक व्यक्ति महत्वाचा व वेगळा आहे.
No comments:
Post a Comment