Wednesday, 31 December 2014

“आजका दिन यहोंवा ने बनाया है.....................”

आजपासून नविन वर्षाला सुरुवात होणार.

कितीतरी गोष्टी नव्याने होतील.

त्यात काही गोष्ट नविन वाटतच नाही

म्हणजेच रोजचे आयुष्य

नविन होईल तर माझी नविन नौकरी, नविन नाती-गोती, आणि बरेच काही.

बाकी पुढील वर्षात असतील ब्लॉक प्लेसमेंट्स, निरोप आपल्या कॉलेज ला त्यासंगे पास होण्याचे प्रमाणपत्र.

तसे पाहायला गेले तर प्रत्येक दिवस हां नविन असतो.

मग पुढचे वर्ष कश्यावरुन नविन?

हो २०१४ चे फक्त २०१५ होणार आहे, आता कळले हेच ते नविन.

दिवाकरजी म्हणायचे, “आजका दिन यहोंवा ने बनाया है.....................”

आणि त्यासंगे आनंद व्हायला ही सांगत होते 

मग तर प्रत्येक दिवस नविन आहे बर का वाचकहो!

मग का नाही प्रत्येक दिवस साजरा करुया.......................

No comments:

Post a Comment