Wednesday, 11 March 2015

माणूस असण्याची जाणीव...................................

स्त्री जीवनाची सुंदर, दुःखदायक कहानी लिहिली आहे. 
बर वाटत वाचून 
मला माहीत आहे किती अतोनात दुःख सहन कराव लागत तीला 
पण हाका आपल्या सारख्या (जागृत) झालेल्या  स्त्रिया एकच मारितो 
की जीवन जगायचे 
काहीही होवो सोडायच नाही सुंदर जीवन 
त्यास विविध रांगोळीचे रंग भरायचे दिवाळीच्या रांगोळीसारखे 
म्हणून मरणाअगोदर माणूसपण तीने जगुन घ्यायचे 
जेनेकरून मरताना माणूस असण्याची जाणीव तरी राहील............................

No comments:

Post a Comment