Life is beautiful
Monday, 28 October 2013
मनातील विरह किती असतो कठिन
आठवणींचा विरह तो ही किती त्रासदायी
काहीच सुचत नाही त्या विरहात कारण मनच जागेवर नसते
असते मीही एकटी
हवी साद तुझी
नको काही जीवनात
फक्त हवे तुझी साथ
कारण देते ती जीवन जगण्याची शक्ति
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment